SSC Selection Posts Bharti 2024.नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहेSSC Selection Posts Bharti. मध्ये आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
SSC Selection Posts Bharti 2024.
तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.
जाहिरात क्र.: Phase-XII/2024/Selection Posts
परीक्षेचे नाव: SSC Selection Posts XII Exam 2024
Total: 2000+ जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव |
1 | लॅब अटेंडेंट (Lab Attendant) |
2 | लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant) |
3 | मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant) |
4 | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) |
5 | फार्मासिस्ट (Pharmacist) |
6 | फील्ड मन (Fieldman) |
7 | डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) |
8 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant) |
9 | अकाउंटेंट (Accountant) |
10 | असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Offic
पाहा किंवा येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT): 06 ते 08 मे 2024