Sukanya Samriddhi Yojana मुलींसाठी मिळवा लाखो रुपये.

Sukanya samriddhi Yojana :

    नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे मुलींसाठी एक योजना राबवत आहे. ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेचा फॉर्म कशाप्रकारे द्यायचा याबाबत सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत तसेच यामध्ये पात्रता काय आहे. कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत

Sukanya samriddhi Yojana

तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलींसाठी 64 लाख रुपये जमवू शकता. ते पैसे तुम्हाला मुलींच्या शिक्षणाला किंवा लग्नालाही उपयोग येतील. पण ते पैसे साठवण्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजना हा पर्याय निवडू शकता.

पुढील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment