ESIC Maharashtra Recruitment 2023 : (ESIC Maharashtra) कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप-C पदांची भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

ESIC Maharashtra Recruitment 2023 नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. (ESIC Maharashtra) कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप-C पदांची भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? … Read more