lpg gas connection online:वन विभागाकडून मोफत गॅॅस कनेक्शन,अर्ज प्रक्रिया पहा

lpg gas connection online:महाराष्ट्र वन विभागाने वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना एलपीजी कनेक्शन आणि बायोगॅस देण्याची योजना सुरू केली आहे. जंगलांचा नाश होऊ नये आणि सरपण शोधत असताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना कमी व्हाव्यात जंगलाचे संरक्षण करण्याकरिता वन विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून अनुदान स्वरुपात गैस वाटप शासनाने चालू केली आहे. lpg gas connection online: जंगलांचा नाश होऊ … Read more