NTPC Recruitment 2023 : (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध जागांसाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरु

NTPC Recruitment 2023  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध जागांसाठी  भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? … Read more