Police Patil Bharti : पोलीस पाटील पदासाठी नवीन जिल्ह्यात नवीन अर्ज सुरू, येथे पहा कोणत्या जिल्ह्यात आहे पोलीस पाटील भरती.

Police Patil Bharti नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.  (Dhule Police Patil) धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती  आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा … Read more