transformer dp yojana : डीपी जळाल्यास किंवा बिघडल्यास येथे करा तक्रार.

transformer dp yojana :

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेता जवळील डीपी जळाल्यावर किंवा बिघडल्यावर तुम्ही महावितरण ॲपद्वारे तक्रार करू शकता.

तर मित्रांनो याबद्दलची तक्रार कशाप्रकारे करायची कोठे करायची याची सर्व सविस्तर माहिती आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही पुढील लेख संपूर्ण नक्की वाचा व इतरांना ही शेअर करा.

 

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यास विलंब होण्याची समस्या सोडवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑइल तातडीने उपलब्ध करणे दुरुस्त ट्रान्सफॉर्मर चा साठा तयार करणे असे विविध उपाय महावितरण ने केले आहेत.

 

हे पण वाचा  :-

आता शेताची वाटणी करा 100 रुपयांमध्ये येथे पहा संपूर्ण माहिती..

 

आता जर ट्रान्सफॉर्म जळाला किंवा खराब झाला की जास्त वेळ वीज पुरवठा विलंब होणार नाही. ट्रान्सफॉर्म बदलल्यानंतर त्याची माहिती एस एम एस द्वारे दिली जाईल.

 

 

तुम्ही पुढील प्रमाणे तक्रार करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडावे लागेल त्यानंतर नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा.
  • ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करून  ट्रान्सफॉर्मर जवळ खून कोणती आहे आणि केव्हापासून ट्रांसफार्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा.
  • ट्रांसफार्मर चा फोटो काढून अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला  जॉईन करा..

 

Leave a Comment