Vanrakshak bharti :
यासाठी दोन लाख 71 हजार पात्र उमेदवारांची होणार चाचणी.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पद भरती परीक्षेत तीन लाख’ 95 हजार 768 परीक्षा त्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली त्यातील एकूण दोन लाख 71 हजार 838 परीक्षांची 45% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील पर्तीप्रक्रियेसाठी पात्र ठरली आता टी सी ए एस आय ओ एकडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे शारीरिक चाचणी ,ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. 17 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे उमेदवार संख्येनुसार पंधरा दिवस ते 44 दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.