Yes Bank Personal Loan:
तर मित्रांनो आपल्याला जर वैयक्तिक कर्ज हवे असेल तर ते कशाप्रकारे आपल्याला मिळवायचे आहे. याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत आपण यामध्ये कशा पद्धतीने पात्र होणार आहोत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, त्यासाठी आपण हा लेख संपूर्ण नक्की वाचा. ही माहिती आपल्या मित्रांनो पाठवा चला तर मग आपला लेख सुरू करूया.
आपल्याला जर बँकेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम हवी असेल तर आपण बँकेमध्ये जाऊन खाते उघडू शकतो आणि अर्ज करू शकतो.
पण आपल्याला जर घरबसल्या अर्ज करायचा असेल तर आपण खालील माहिती संपूर्ण वाचू शकता.
कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
मूळ पत्ता
जातीचा दाखला
बँक अकाउंट स्टेटमेंट
उत्पन्न प्रमाणपत्र
आपण ही कागदपत्रे YES Bank मध्ये जाऊन अर्ज करू शकतो.
नाहीतर आपण घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतो.
जर घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर पुढील माहिती वाचा..
सर्वप्रथम आपल्याला आपल्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तेथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर एक ओटीपी येईल तोही तिथे टाकायचा आहे.
सबमिट वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर कर्जासाठी एक पेज ओपन होईल.
त्या पेज मध्ये आपली संपूर्ण माहिती भरावी आणि नेक्स्ट वर क्लिक करावे
आपल्याला 50000 च्या आत जेवढी रक्कम हवी आहे तेवढी तेथे टाका आणि सबमिट वर क्लिक करावे.
पुढच्या 48 तासांमध्ये तुमच्या खात्यावर ती रक्कम जमा होईल.